इ .10 वी वाक्प्रचार | ssc exam vakprachar
पाण्यात पाहणे - द्वेष करणे
कान पिळणे - शिक्षा करणे
#आनंद गगनात न मावणे - खूप आनंद वाटणे
उमेदीने जगणे - जिद्दीने जगणे
मराठी संपूर्ण
मार्च ०१, २०२३
0
पाण्यात पाहणे - द्वेष करणे
कान पिळणे - शिक्षा करणे
#आनंद गगनात न मावणे - खूप आनंद वाटणे
उमेदीने जगणे - जिद्दीने जगणे